Homeक्राईमबेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणा-या आरोपींस केले जेरबंद

बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणा-या आरोपींस केले जेरबंद

जाहिराती व बातमीसाठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणा-या आरोपींस केले
जेरबंद

येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर
मार्शल मीडिया न्यूज ! ऑनलाईन पुणे :- येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र शेळके यांचे मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकाचे पोलीस अंमलदार अमोल गायकवाड व विशाल निलख हे दि.०५/०२/२०२५ रोजी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वाडिया बंगलाजवळ, येरवडा, पुणे येथे दोन इसम अग्नीशस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके, पोलीस अंमलदार तुषार खराडे, अमोल गायकवाड, विशाल निलख, प्रशांत कांबळे, बालाजी सोगे यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन दोन संशयीत इसमांना ताब्यात घेतले असता त्याच्याकडे १ पिस्टल व १ राऊंड मिळून आले. त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता १. प्रविण विकास कसबे वय २९ वर्षे रा आंबेगाव कात्रज, पुणे २. प्रतिक दादासाहेब रणवरे वय २५ वर्षे रा येवलेवाडी, पुणे असे असल्याचे सांगितले.

सदरबाबत येरवडा पोलीस स्टेशन येथे गुर नं १०४/२०२५ भारतीय हत्यार कायदा ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीना अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून एकूण ३०,०००/-रु. किं.चे १ पिस्टल व १ राऊंड हस्तगत करण्यात आले आहे. सदर गुन्हयामध्ये आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास तपास पथकाचे सपोनि सुनिल सोळुंके करत आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, पुणे श्री. हिम्मत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, पुणे श्रीमती प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती पल्लवी मेहेर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती स्वाती खेडकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सपोनि सुनिल सोळुंके, सर्व्हेलन्सचे पोलीस उप-निरीक्षक महेश फटांगरे, श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, अमोल गायकवाड, विशाल निलख, प्रशांत कांबळे, बालाजी सोगे यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

निवडणूक काळात पिंपरी-चिंचवडमध्ये कडक पोलीस कारवाई, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  निवडणूक काळात पिंपरी-चिंचवडमध्ये कडक पोलीस कारवाई, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन आपण पाहत आहात क्राईम न्यूज...   मार्शल मीडिया न्युज : पुणे...

गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ : सुरक्षिततेसाठी नागरिकांनी सतर्क राहावे

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ : सुरक्षिततेसाठी नागरिकांनी सतर्क राहावे   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- दिनांक. १५ जानेवारी २०२६ रोजी...

मिरजमध्ये संघटित गुन्हेगारीला जोरदार हादरा; १५ आरोपींवर मोक्का लागू

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  मिरजमध्ये संघटित गुन्हेगारीला जोरदार हादरा; १५ आरोपींवर मोक्का लागू   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- मिरज शहरात संघटित गुन्हेगारीविरोधात...

महिलेची सोन्याची चैन हिसकावणारा आरोपी मांजरी पोलिसांच्या जाळ्यात

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  महिलेची सोन्याची चैन हिसकावणारा आरोपी मांजरी पोलिसांच्या जाळ्यात   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- शेवाळवाडी भाजी मंडई परिसरात घडलेल्या...

विनापरवाना विदेशी दारू वाहतूक; ७,४४१ बॉटलसह तरुणाच्या मुसक्या आवळल्या

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  विनापरवाना विदेशी दारू वाहतूक; ७,४४१ बॉटलसह तरुणाच्या मुसक्या आवळल्या   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- पुणे शहरात बेकायदेशीर विदेशी...

error: Content is protected !!