जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
पोलीस स्टेशन येरवडा पोलीस स्टेशन पुणे शहर
येरवडा पोलीस स्टेशन अंतर्गत जेल मध्ये सुटून आलेल्या आरोपीने भाईची रॅली काढली होती, त्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला होता, आणि दहशतीच वातावरण निर्माण झाला, त्या विरोधात पोलिसांनी रॅली काढलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल केत त्यांची धिंड काढली होती, या प्रकरणात तीन आरोपी फरार झाले होते त्यांना देखील अटक करून जिथे दहशद माजवली होती तिथूनच त्यांची धिंड काढण्यात आली आहे.
या प्रकरणात तीन आरोपी फरार झाले होते त्यांना देखील अटक करून जिथे दहशद माजवली होती तिथूनच त्यांची धिंड काढण्यात आली आहे.
– 1) प्रफुल्ल उर्फ गुड्ड्या गणेश कसबे, 26 वर्षे, राहणार – भीम ज्योत मंडळ, येरवडा, 2) प्रथमेश संजय राठोड, 21 वर्षे, राहणार – कामराज नगर, येरवडा 3) बाबा भानुदास गवळी, 30 वर्षे, राहणार – भीम ज्योत मंडळ, येरवडा याच्यासह घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पडताळणी करण्यात आली.
तसेच गुन्ह्यामध्ये सहभागी असणाऱ्या इतर पाहिजे आरोपीचा शोध व गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या वाहनांचा शोध त्यांच्यामार्फतीने घेण्यात आला.

गु. रजि. नं.व कलम Cr No-19/25 कलम भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 189(2),190,223,281, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा कलम 7 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 1951 चे कलम 37 (1)(3) सह 135 प्रमाणे
फिर्यादीचे नाव व पत्ता
लहू एकनाथ गडमवाड पोलीस शिपाई 24 39 येरवडा पोलीस स्टेशन पुणे शहर मोबाईल नंबर 95 45 17 40 78
आरोपीचे नाव व पत्ता 1)प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे राहणार भीम ज्योत सर्वे नंबर 12 लक्ष्मी नगर येरवडा पुणे, 2) दीपक मदने, 3) करण सोनवणे, 4)अनिकेत कसबे, 5) अंश पुंडे, 6) अजय कसबे, 7) सागर कसबे, 8) अभिजीत ढवळे, 9) राहुल रसाळ, 10) नन्या कांबळे, 11) रोशन पाटील, 12) तुषार पेठे, व इतर 35 ते 40 इसम
आरोपी अटक निरंक ( अटक करण्याची तजवीज ठेवली आहे)
गुन्हा.घ.ता.वेळ व ठिकाण 07/01/2025 रोजी रात्री 22/00 वाजता चे सुमारास गुंजन चौक येरवडा पुणे 6
गुन्हा.दा.ता.व वेळ 09/01/2025 रोजी 01/15 वाजता.ग
थोडक्यात हकिगत यातील फिर्यादी यांनी फिर्याद दिल्यात मजकूर की दिनांक 07/012025 रोजी रात्री 22/00 वाजता ते 22/30 वाजता चे दरम्यान फिर्यादी हे पर्णकुटी मार्शल ड्युटी हजर असताना व पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग फिरत असताना येरवडा पोलीस स्टेशन कडील अभिलेखा वरील दिनांक 07/01/25 रोजी गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आलेला प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे, त्याच्या स्वागतासाठी त्याचे 11 साथीदार व इतर 35 ते 40 इसम यांनी त्यांच्याकडील 04 चार चाकी गाड्या व 20 ते 30 दुचाकी गाड्या वरून येऊन गैर कायद्याची मंडळीचा जमाव जमवून त्यांच्याकडील चार चाकी व दुचाकी वाहने बेदरकारपणे चालवून आरडा ओरडा करून व घोषणा देऊन येरवडा परिसरामध्ये दहशत निर्माण केली आहे म्हणून त्याच्याविरुद्ध फिर्याद आहे.
तपासी अधिकारी API सोळुंके येरवडा पोलीस स्टेशन पुणे.
येरवडा पोलीस स्टेशन, गुन्हा क्रमांक – 19/2025, कलम- 189(2),190,223, 281 BNS 7 क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट 135 म पो कायदा यामधील अटक आरोपी- 1) प्रफुल्ल उर्फ गुड्ड्या गणेश कसबे, 26 वर्षे, राहणार – भीम ज्योत मंडळ, येरवडा, 2) प्रथमेश संजय राठोड, 21 वर्षे, राहणार – कामराज नगर, येरवडा 3) बाबा भानुदास गवळी, 30 वर्षे, राहणार – भीम ज्योत मंडळ, येरवडा याच्यासह घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पडताळणी करण्यात आली.
तसेच गुन्ह्यामध्ये सहभागी असणाऱ्या इतर पाहिजे आरोपीचा शोध व गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या वाहनांचा शोध त्यांच्यामार्फतीने घेण्यात आला.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख