Homeक्राईमगुन्हेगारांना जेलमधून जामिनावर बाहेर काढण्याकरीता उभे केलेले बनावट जामीनदार व संबंधित वकील...

गुन्हेगारांना जेलमधून जामिनावर बाहेर काढण्याकरीता उभे केलेले बनावट जामीनदार व संबंधित वकील यांचे रॅकेट उध्वस्त केले बाबत

गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी
बनावट जामीनदारांचे रॅकेट पुणे पोलीसांनी उध्वस्त केले आहे. वानवडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने या प्रकरणात आतापर्यंत ११ आरोपींना अटक केली आहे. गुन्हेगारांना जामीन मिळवून देण्यासाठी काही वकीलांच्या मदतीने बनावट जामीनदार तयार केले जात होते. हे बनावट जामीनदार आरोपींच्या नातेवाईकांशी आर्थिक व्यवहार करून, खोटे आधारकार्ड, रेशनकार्ड आणि ७/१२ उतारे तयार करत होते. बनावट कागदपत्रे न्यायालयात सादर करून आरोपींना जामीन मिळवून दिले जात होते. ४ जानेवारी २०२५ रोजी लष्कर कोर्ट आवारात सापळा रचण्यात आला. यामध्येच हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
आरोपींकडून ९५ संशयित रेशनकार्ड, ११ संशयित आधारकार्ड आणि इतर बनावट कागदपत्रे, मोबाईल हँडसेट आणि डिओ मोपेड असा एकूण ८९,०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोणी काळभोर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; ५.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ लोणी काळभोर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; ५.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- लोणी काळभोर, पुणे...

बारामतीत ट्रॅक्टर–ट्रकची भीषण धडक, चालक जळून मृत्यू…

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ बारामतीत ट्रॅक्टर–ट्रकची भीषण धडक, चालक जळून मृत्यू... मार्शल मिडिया न्युज:- पुणे ऑनलाईन:- बारामती : दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री...

खंडाळ्यात भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, १२८ जणांचे रक्तदान

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ खंडाळ्यात भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, १२८ जणांचे रक्तदान प्रतिनिधी:- सातारा ब्युरो चिफ दिलीप वाघमारे मार्शल मीडिया न्यूज:- पुणे...

Vivo X300 Pro पुनरावलोकन: फ्लॅगशिप मोबाइल फोटोग्राफी. पुन्हा परिभाषित.

Vivo X300 Pro हा कॅमेरा उत्साही लोकांसाठी एक उत्तम स्मार्टफोन आहे आणि तो टेलीफोटो एक्स्टेंडर किटला देखील सपोर्ट करतो, जो मागील वर्षापर्यंत अल्ट्रा मॉडेलसाठी...

उरुळी कांचनमध्ये चाकू हल्ल्यानंतर आरोपीची धिंड; “इथला दादा पोलीसच” गुन्हेगारीवर लगाम बसवण्यासाठी पोलिसांची वेगळी...

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ उरुळी कांचन मध्ये चाकू हल्ल्यानंतर आरोपीची धिंड; “इथला दादा पोलीसच” गुन्हेगारीवर लगाम बसवण्यासाठी पोलिसांची वेगळी मोहीम. उरुळी कांचन :...

error: Content is protected !!