जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
तिबेटीयन मार्केट भागात गावगुंडांची दहशत
मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- नाशिक शरणपूररोडवरील तिबेटीयन मार्केट भागात गावगुंडाचा वावर वाढला असून रविवारी (दि.१६) दोघांनी आरडाओरड करीत दुचाकीची तोडफोड केली. यावेळी संतप्त दोघांनी परिसरात आपली दहशत कायम राहवी यासाठी धारदार शस्त्राने बॅनरही फाडले असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिकीट काढण्यासाठी तो मिारतीच्या पहिल्या माळय़ावर गेला असता दहशत निर्माण करणा-या दोघांनी त्याच्या एमएच १५ जेएन ७९४२ या दुचाकीची तोडफोड केली. यावेळी संतप्त दोघांनी गौरव सुर्यवंशी यांनी लावलेल्या मातोश्री टूर्स आणि ट्रव्हल्सचे बॅनर्स धारदार शस्त्राने फाडले. अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत.

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख