Homeताज्या बातम्याफलटण येथे शिवजयंती उत्साहात साजरी 

फलटण येथे शिवजयंती उत्साहात साजरी 

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

फलटण येथे शिवजयंती उत्साहात साजरी

लोणंद (रिपोर्टर : साजिद बशीर शेख) मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- फलटण . दि . १९ .२ .२०२५ या मातृभूमीसाठी व या रयतेसाठी बलिदान दिलेल्या राजा शिवछत्रपती यांची आज जयंती आहे.त्या निमित्ताने फलटण येथे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार चढवून त्यांच्या पवित्र स्मृतीस सर्व शिवभक्त यावेळी नतमस्तक झाले.यावेळी जय भवानी जय शिवाजी या गर्जना देण्यात आल्या. या आनंदाच्या दिवशी पेढे वाटून शिवजयंती साजरी करण्यात आली.

यावेळी उपस्थित राष्ट्रीय समाज पक्ष फलटण तालुका अध्यक्ष महादेव कुलाळ , अशोक लंभाते फलटण तालुका संपर्क प्रमुख, संतोष जी ठोंबरे, संतोष सोनवलकर,सुनिल सोनवलकर युवक अध्यक्ष फलटण तालुका,बाजीराव सोनवलकर,विक्रम माने , सागर सुळ ,सागर माडकर , संकेत कारंडे, राजू शिंदे,नितीन सुळ आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.91A12417.1749876791.ADB7031 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.b4e22517.1749875890.4256a61d Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.92A12417.1749868460.19B3E107 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ Source link

अरोरा अलर्ट! 14 जून रोजी न्यूयॉर्कपर्यंत उत्तर दिवे दक्षिणेस दिसू शकतात

अमेरिकेतील स्कायवॉचर्ससाठी रात्रीच्या आकाशातील एक दुर्मिळ प्रदर्शन दिसू शकते, कारण राष्ट्रीय महासागरीय आणि वातावरणीय प्रशासन (एनओएए) ने 14 जूनच्या रात्री भौगोलिक वादळ घड्याळ जारी...

error: Content is protected !!