जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
रिक्षा चालकाला भेटली होती रिक्षामध्ये बॅग रिक्षा चालक ने बॅग देऊन दाखवला चांगली कामगिरी
आम आदमी रिक्षा व इतर वाहतूक संघटना (महाराष्ट्र राज्य) चे संघटक श्री. गफ्फुर शहाबुद्दीन शेख राहणार स. नं. ५८०, आनंद नगर झोपडपट्टी, झाला कॉम्प्लेक्स शेजारी, बिबवेवाडी, कोंढवा रोड, पुणे यांना श्री. विशाल सावडेकर राहणार मुकुंद नगर यांची रिक्षा मध्ये मार्केट यार्ड या ठिकाणी रिक्षामध्ये विसरलेली बॅग सापडली ज्यामध्ये प्रवासी श्री. विशाल सावडेकर यांच्या पगाराची रोकड २५-३० हजार आणि सर्व ओरिजिनल कागदपत्र असे सर्व काही मार्केट यार्ड पोलीस चौकीत संघटनेचे पदाधिकारी जीबरील शेख, उमेश बागडे, समीर आरवाडे यांच्या सोबत जाऊन पोलीस इंचार्ज सय्यद साहेब यांच्या समक्ष दिली.
रिक्षात बसलेले ठिकाण : पर्वती दर्शन रोड
रिक्षातून उतरल्याने ठिकाण : मार्केट यार्ड

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख