जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
लोणंद इंदिरा नगर येथे शिवजयंती उत्साहात
- लोणंद (रिपोर्टर : साजिद बशीर शेख) मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- लोणंद दिनांक. १९ . २ . २०२५ या व या रयतेसाठी बलिदान दिलेल्या राजा शिवछत्रपती यांची आज जयंती आहे.त्या निमित्ताने लोणंद येथे छ . शिवाजी महाराज लोणंद इंदिरा नगर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार चढवून त्यांच्या पवित्र स्मृतीस सर्व शिवभक्त यावेळी नतमस्तक झाले.यावेळी जय भवानी जय शिवाजी या गर्जना देण्यात आल्या.
या आनंदाच्या दिवशी पेढे वाटून शिवजयंती साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित अंगणवाडि सेविका वर्ग क्षिकीक्षा सौ कर्व मॅडम शबाना काझी मॅडम तसेच पालक रोहित आवटे साजिद शेख आदी मान्यवर उपस्थित होते

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख