जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
तयारी छत्रपतींच्या मिरवणुकीची… उत्साह शिवजन्मोत्सवाचा
मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त शहीद अब्दुल हमीद उर्दू मनपा शाळा 🏫 लक्ष्मी नगर ,येरवडा ,पुणे ०६ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाळेत विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात आले शिवजयंतीच्या मिरवणुकी करिता वातावरण निर्मिती व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा याकरिता शाळेने खालील उपक्रम राबविले होते
१)निबंध स्पर्धा घेण्यात आली……..
२) गुरु शिष्यांनी मिळून रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मिरवणुकी करिता भव्य छत्री तयार करण्यात आली…
३) शाळेतील १८० विद्यार्थ्यांनी मिळवून शिवरायांच्या जीवनपटावर आधारित अनेक प्रसंगाचे चित्रात रंगभरण स्पर्धा घेण्यात आली…..
जय जिजाऊ, जय शिवराय
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख