Homeक्राईमगाडी घासल्याच्या रागातून माजी सैनिकाने दाखवली बंदूक फलटण पोलिसांनी केलं अटक

गाडी घासल्याच्या रागातून माजी सैनिकाने दाखवली बंदूक फलटण पोलिसांनी केलं अटक

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

गाडी घासल्याच्या रागातून माजी सैनिकाने दाखवली बंदूक फलटण पोलिसांनी केलं अटक

मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- फलटण चौफेर दि १८ फेब्रुवारी २०२५ निंबळक ता फलटण गावाच्या हद्दीत पालखी महामार्गावर चार चाकी व दोन चाकी एकमेकाला घासल्याच्या कारणावरून चार चाकी मधील माजी सैनिक दत्तात्रय बाबु महारनुर, वय ४९ वर्ष, सध्या रा. वैष्णवी सिटी, ऊरळी देवाची, पुणे मुळगाव – हभिषेकवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर यांनी बंदूक बाहेर काढून दहशत पसरवल्याची धक्कादाय घटना घडली आहे याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी पिस्टल, एक काडतुस व चारचाकी असा ११ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी दिनांक १७ रोजी सायंकाळी ७.३० वाजता सुमारास माजी सैनिक दत्तात्रय महारनूर हे त्यांच्या चार चाकी (क्रमांक MH 12 US 9535) मधुन पंढरपूर ते पुणे असा प्रवास करीत होते निंबळक गावाच्या हद्दीत दुचाकी चार चाकी घासल्याच्या कारणावरून त्यांची दुचाकीस्वार विक्रम पोपट आडके यांच्याशी शाब्दीक वाद सुरु झाला. त्यामध्ये दत्तात्रय बाबु महारनुर यांनी त्याचेकडील पिस्टल बाहेर काढल्याची माहिती गर्दीतील लोकांकडुन फलटण ग्रामीण पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रसंगावधान राखुन कोणताही अनुचित प्रकार व जिवितहानी होऊ न देता दत्तात्रय बाबु महारनुर यांना ताब्यात घेऊन त्यांचे हातातील एक पिस्टल, एका जिवंत काडतुस व चार चाकी असा ११ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान दत्तात्रय बाबु महारनुर यांच्याकडे, जप्त पिस्टल व जिवंत काडतुसाबाबत अधिक चौकशी केली असता असे निष्पन्न झाले आहे की, ते माजी सैनिक असुन ते सैन्यदलात असताना त्यांनी मा. अतिरिक्त जिल्हाधिकारी, कठुआ, कारी, कठुआ, जम्मु कश्मिर यांच्याकडुन शस्त्र परवाना मिळाल्यानंतर सदरचे शस्त्र खरेदी केले होते. त्यांचे शस्त्र परवान्याची नुतनीकरणाची मुदत दि. ९ जून २३ रोजी पर्यंत होती. शस्त्र परवान्याची मुदत संपल्यानंतर सदरचे शस्त्र बेकायदेशीरपणे जवळ बाळगुन कोणतेही वाजवी कारण नसताना, केवळ प्रवास करताना कारला धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन, त्यांनी लोकांच्या गर्दीत ते बाहेर काढून दहशत पसरविण्यासाठी त्याचा वापर केला आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलीस ठाणेस शस्त्र अधिनियम कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन त्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे हे करीत असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक, बरड पोलीस दुरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी शिवाजी जायपत्रे, पोलीस अमंलदार अमोल चांगण, सागर अभंग व अविनाश शिंदे यांनी केली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750370714.500AF4C सी Source link

ईएसएच्या प्रोब -3 ने सुस्पष्ट उपग्रह निर्मितीमधून प्रथमच कृत्रिम सौर ग्रहण प्रतिमांचे अनावरण केले

“सौर निरीक्षणाचे रूपांतर” करण्यास बांधील असलेल्या क्रांतिकारक हालचालीत, युरोपियन अंतराळ एजन्सीच्या (ईएसए) प्रोब -3 ने दोन उपग्रहांनी भारतीयांवर अंतराळ यानाची जोडी म्हणून दोन उपग्रह...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61D1002.1750367498.10E37558 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9A621302.1750363146.22D3694 सी Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61d1002.1750356689.101be012 Source link

error: Content is protected !!