Homeक्राईमपंढरपूर शहरात कंबरेला पिस्तुल लावून हिंडणारा पंढरपूर पोलिसांच्या ताब्यात

पंढरपूर शहरात कंबरेला पिस्तुल लावून हिंडणारा पंढरपूर पोलिसांच्या ताब्यात

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

पंढरपूर शहरात कंबरेला पिस्तुल लावून हिंडणारा पंढरपूर पोलिसांच्या ताब्यात

मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- सोलापूर दिनांक २०/०२/२०२५ रोजी पंढरपुर गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळालेल्या गोपनिय माहिती नुसार जुना दगडी पुलाजवळ नविन पुलाचे खाली गाळा क्र. ०३ मध्ये एक इसम संशयीतपणे वावरताना दिसला. त्यास पोलीस पथक पकडणेस जात असताना तो पळून जाणेचे तयारीत असताना त्यास पोलीसांनी गराडा घालुन जागीच पकडले.

ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची विचारपूस केली असता, त्याने आपले नाव लखन चंद्रकांत ननवरे वय ३५ वर्षे रा. आंबाबाई पटांगण, पंढरपूर ता. पंढरपूर जि. सोलापूर असे असलेचे सांगीतले. पकडलेल्या इसमाची अंगझडतीमध्ये कमरेचे उजव्या बाजूस एक लोखंडी देशी बनावटीचे एक पिस्टल मॅक्झीनसह मिळाले. पकडलेले इसमास पिस्टल वापरण्याचा परवाना बाबत विचारले असता त्याने नसल्याचे सांगीतल्याने त्यास पंढरपुर शहर पोलीस ठाणेस आणुन पंढरपुर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ११६/ २०२५ भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ३ व २५ प्रमाणे व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे फिर्याद दाखल केली आहे.

सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉ. अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे. विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोसई राजेश गोसावी, सपोफौ शरद कदम, सपोफौ कल्याण ढवणे, पोह ३९८ सिरमा गोडसे, पोह ३९६ सुरज हेंबाडे, पोह २२१ प्रसाद औटी, पोह १७८९ सचिन हेंबाडे, पोह १२५५ विठ्ठल विभुते, पोशि १२१६ शहाजी मंडले, पोशि २१९० समाधान माने, पोकॉ १५१३ बजरंग बिचुकले, पोकॉ १९०४ निलेश कांबळे तसेच सायबर शाखा सोलापुर ग्रामीण चे पोशि रतन जाधव यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.91A12417.1749961015.C6BBB Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.91 ए 12417.1749957321.c627846 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.B4E22517.1749954299.47F325FE Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.91A12417.1749954188.C5AB4D1 Source link

error: Content is protected !!