जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
लोनंद मधे आज १०फेबुरवारी रोजी लोनंद नगरपंचायत व शासकीय आधिकारी यांच्या अनुशंगाणे अतिक्रमण काडायला सुरवात
मार्शल मीडिया न्यूज ! लोनंद मधे आज दिनांक १०,२,२०२५ रोजी लोनंद नगरपंचायत व शासकीय आधिकारीय व पोलिस प्रशासन यांच्या अनुशंगाणे आज अतिक्रमण मोहिम राबवन्यात आलि नागरिकाने सुध्दा अतिक्रमणास चांगल्या प्रकारे प्रतिसात दिला लोनंद एसटि स्टॅड परीसर शिरवळ चौक गणपति मंदिर साई बाबा मंदिर
खंडाळा कोर्नर मच्छी मार्केट परीसर मोकळा तसेच रोड चे साईट बोर्ड टपरी हाॅटेल ईतर जे अतिक्रमण मधे आले ते काडुन टाकण्यात आले

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख