Homeकार्यक्रमप्राध्यापक रघुनाथ शेळके पाटील यांचा वाढदिवस २८ डिसेंबर रोजी थाटामाटात साजरा होणार

प्राध्यापक रघुनाथ शेळके पाटील यांचा वाढदिवस २८ डिसेंबर रोजी थाटामाटात साजरा होणार

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ 

सातारा ब्युरो चिफ दिलीप वाघमारे:- रिपोर्टर

प्राध्यापक रघुनाथ शेळके पाटील यांचा वाढदिवस २८ डिसेंबर रोजी थाटामाटात साजरा होणार

लोणंद शहरातील मुलुख मैदानी तोफ प्राध्यापक रघुनाथ शेळके पाटील यांनी लोणंद शहरासाठी कठोर प्रयत्न करून शिक्षण क्षेत्राबरोबर उरलेल्या वेळेत सुद्धा ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्याचे श्रेय फार मोठे योगदान आहे अशा महान लोकप्रिय शिक्षण महर्षी नावलौकिक साजेचे कार्य केल्याने त्यांचा वाढदिवस २८ डिसेंबर रोजी नूतन बिल्डींग मध्ये वास्तुशांती सह सहकुटुंब सहपरिवार यांच्या वतीने सायंकाळी सहा वाजता साजरा होणार आहे.

त्यांना राज्यस्तरीय जिल्हास्तरीय पुरस्काराने अनेक वेळा गौरवलेले आहे त्यांच्या कार्याचा डंका राज्यात दुमदुमत आहे त्यांनी नगरपंचायतीवर विविध प्रश्नांसाठी प्रथम बेधडक मोर्चा काढून ग्रामस्थांना न्याय मिळवून दिला अनेक रंजल्या गांजल्यांच्या सुख दुखात ते सातत्याने सामील होऊन निपटारा करण्याचे धाडस त्यांच्या अंगी आहे.

त्यांनी खडतर प्रवास करून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला पतसंस्था स्थापन करून महिलांना शहरांमध्ये हक्काचे व्यासपीठ बनवले शिक्षण क्षेत्रातून उरलेल्या वेळा सुद्धा जनसंपर्क दांडगा असल्याने ते अल्पकाळात लोकप्रिय झाले.

त्यांनी लोणंद मध्ये लोकाभिमुख अनेक विकास कामांना गती देऊन अल्पावधीत लोकनायक जनतेचे झाले स्वच्छ प्रतिमा उच्च विचार योग्य मार्गाने ग्रामस्थांना सल्ला देऊन चालते बोलते व्यासपीठ निर्माण त्यांनी केले काटेरी रस्त्यावर चालताना त्यांनी फुले निर्माण करण्याचे धाडस केले शांत संयमी ज्ञानपीठ त्यांना म्हटले तर वावगे होणार नाही शून्यातून विश्व निर्माण करणारे लोणंद या मधील सुपुत्राला मानाचा मुजरा त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख हार्दिक शुभेच्छा धन्यवाद

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाघोलीत धक्कादायक घटना: आईकडून मुलाची हत्या, मुलीवरही प्राणघातक हल्ला

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  वाघोलीत धक्कादायक घटना: आईकडून मुलाची हत्या, मुलीवरही प्राणघातक हल्ला   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून...

गोपनीय माहितीनंतर पोलिसांचा छापा; बांगलादेशी नागरिकांचा पर्दाफाश

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  गोपनीय माहितीनंतर पोलिसांचा छापा; बांगलादेशी नागरिकांचा पर्दाफाश   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात अनाधिकृतपणे...

खेडमधील मोठ्या घरफोडीचा उलगडा; आंतरराज्यीय टोळीचा म्होरक्या जेरबंद

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  खेडमधील मोठ्या घरफोडीचा उलगडा; आंतरराज्यीय टोळीचा म्होरक्या जेरबंद   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- खेड शहरात भरवस्तीमध्ये घडलेल्या मोठ्या...

एकतर्फी प्रेमातून दुहेरी हत्याकांड; सराईत आरोपी अटकेत

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ एकतर्फी प्रेमातून दुहेरी हत्याकांड; सराईत आरोपी अटकेत   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- सुपा पोलीस स्टेशन हद्दीतील काळखैरेवाडी गावाच्या...

शिरूरमध्ये ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश; १०.७०७ किलो मेफेड्रोनसह वाहने जप्त

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ शिरूरमध्ये ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश; १०.७०७ किलो मेफेड्रोनसह वाहने जप्त   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- शिरूर शहरातील गॅरेज चालकाच्या...

error: Content is protected !!