Homeक्राईमपोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांच्या कारवायांचा धडाका सुरू; वेहेरगाव येथील जुगार...

पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांच्या कारवायांचा धडाका सुरू; वेहेरगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून केला गुन्हा दाखल

पुणे ग्रामीण पोलीस दलाचे वतीने सुरू असलेल्या “संकल्प नशामुक्ती अभियान” अंतर्गत लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांना दिनांक ३१/१/२०२५ रोजी सायंकाळी बातमीदार मार्फत बातमी मिळाली की लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील वेहेरगाव येथील श्री संतोष बोत्रे यांच्या पडीक जमिनीमध्ये झाडाचे खाली काही इसम कल्याण मटका नावाचा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच पोलीस पथक व पंचाना बातमीचा आशय सांगून छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम नामे)

गोरख रघूनाथ मोहीते, वय 65 वर्षे, रा. टाकवे खुर्द, ता. मावळ, जि.पुणे,

2) सुनिल आप्पा बंडगर, वय 30 वर्षों, रा.न-हेगाव ता हवेली जि पुणे मुळ रा काश्टी ता लोहारा जि उस्मानाबाद,
3) धोंडू दत्तू बोरकर, वय 52 वर्शे, रा. वेहेरगाव, ता. मावळ, जि. पुणे,
4) विश्वनाथ संभाजी गायकवाड वय 44 वर्षे, रा. टाकवे खुर्द, ता. मावळ, जि.पुणे, 5) गजानन किसन पारधी, वय 52 वर्षे, रा.भाजे, ता.मावळ, जि. पुणे,
6) सचीन गणेश तिकोणे, वय 41 वर्षे, रा.पाटण, ता.मावळ, जि.पुणे,
7) मधूकर केशव बगाडे, वय 72 वर्षे, रा.मळवली, कामषेत, ता. मावळ, जि.पुणे,
8) विलास भागुजी देशमुख, वय 42 वर्षे, रा. वेहेरगाव, ता.मावळ, जि.पुणे,
9) संदीप षांताराम कौदरे वय 36 वर्षे, रा. वाकसई, ता. मावळ, जि.पुणे
10) चंद्रकांत देवकर, रा. वेहरगांव, ता. मावळ, जि. पूणे असे कल्याण मटका नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना रोख रक्कम, साहित्य, मोटार सायकल, पावती पुस्तके, मोबाईल फोन असा एकूण १,६४,७००/- रुपयाचा मुद्देमालासह मिळून आल्याने त्यांच्याविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन ला मुंबई जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हे दाखल केला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी त्यांचे पथकातील पोहवा नितेश (बंटी) कवडे, अंकुश नायकुडे, दत्ता शिंदे, अंकुश पवार यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीत ट्रॅक्टर–ट्रकची भीषण धडक, चालक जळून मृत्यू…

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ बारामतीत ट्रॅक्टर–ट्रकची भीषण धडक, चालक जळून मृत्यू... मार्शल मिडिया न्युज:- पुणे ऑनलाईन:- बारामती : दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री...

खंडाळ्यात भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, १२८ जणांचे रक्तदान

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ खंडाळ्यात भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, १२८ जणांचे रक्तदान प्रतिनिधी:- सातारा ब्युरो चिफ दिलीप वाघमारे मार्शल मीडिया न्यूज:- पुणे...

Vivo X300 Pro पुनरावलोकन: फ्लॅगशिप मोबाइल फोटोग्राफी. पुन्हा परिभाषित.

Vivo X300 Pro हा कॅमेरा उत्साही लोकांसाठी एक उत्तम स्मार्टफोन आहे आणि तो टेलीफोटो एक्स्टेंडर किटला देखील सपोर्ट करतो, जो मागील वर्षापर्यंत अल्ट्रा मॉडेलसाठी...

उरुळी कांचनमध्ये चाकू हल्ल्यानंतर आरोपीची धिंड; “इथला दादा पोलीसच” गुन्हेगारीवर लगाम बसवण्यासाठी पोलिसांची वेगळी...

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ उरुळी कांचन मध्ये चाकू हल्ल्यानंतर आरोपीची धिंड; “इथला दादा पोलीसच” गुन्हेगारीवर लगाम बसवण्यासाठी पोलिसांची वेगळी मोहीम. उरुळी कांचन :...

सोमाटणे टोलनाक्यावर हवालदार राठोडच्या शौर्यामुळे पोलिसांचे प्राण वाचले, प्रचंड मुद्देमाल जप्त…

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ सोमाटणे टोलनाक्यावर हवालदार राठोडच्या शौर्यामुळे पोलिसांचे प्राण वाचले, प्रचंड मुद्देमाल जप्त... पिंपरी-चिंचवडमधील सोमाटणे टोल नाक्यावर आज पहाटे सिनेमात शोभेल...

error: Content is protected !!