Homeकारवाईबूलेट सायलेन्सरचा फटाका वाजवून नागरीकांना त्रास देणा-या वाहनचालकांच्या विरोधात कोंढवा पोलीसांची धडाकेबाज...

बूलेट सायलेन्सरचा फटाका वाजवून नागरीकांना त्रास देणा-या वाहनचालकांच्या विरोधात कोंढवा पोलीसांची धडाकेबाज कारवाई….

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर

बूलेट सायलेन्सरचा फटाका वाजवून नागरीकांना त्रास देणा-या वाहनचालकांच्या विरोधात कोंढवा पोलीसांची धडाकेबाज कारवाई….

मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- उद्या दि. ०१/०३/२०२५ रोजी पासून सुरू होणा-या रमजान महिन्याच्या अनुषंगाने कोंढवा पोलीसांकडून कोंढवा परिसरात आज दि. २८/०२/२०२५ रोजी बूलेट दुचाकी गाडीचा सायलेन्सर मॉडीफाईड करून फटाका वाजवून आजु बाजुच्या परिसरात राहणा-या जेष्ठ नागरीकांना, आजारी नागरीकांना तसेच १० वी १२ वी च्या विद्यार्थांना त्रास देणा-या वाहनचालकांच्या विरोधात विशेष मोहिम हाती घेण्यात आली होती. सदर मोहिमेदरम्यान कोंढवा पोलीसांनी अशा प्रकारच्या एकुण २० बुलेट दुचाकी गाड्यांवर कारवाई करून सदर गाड्यांचे मॉडीफाईड सायलेन्सर काढून ते पुणे मनपाच्या रोड- रोलरच्या सहाय्याने नष्ट करण्यात आलेले आहेत.

सदरची विशेष मोहिम हि राजकुमार शिंदे, मा. पोलीस उप-आयुक्त सो., परिमंडळ – ५, धन्यकुमार गोडसे, मा.सहा. पोलीस आयुक्त सो., वानवडी विभाग, विनय पाटणकर, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो., कोंढवा पोलीस स्टेशन, राऊफ शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61d1002.1750836379.3316523 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611D1002.1750830846.299BCDA Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9A621302.1750830087.39F2C350 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1750829597.e172c99 Source link

error: Content is protected !!