जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
कोंढवा येवलेवाडी परिसरातील मॅजेस्टिक बेकरी मधे 16 वर्षा खालील कामगार व उंदीर, माजरांचा मुक्त संचार…
मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन :- पुणे शहरातील कोंढावा बु. येवलेवाडी परिसरात कोंढवा बुद्रक येवलेवाडी बापदेव घाट कांचन हॉटेल समोर Majestic Bakery बेकरी प्रोडक्ट बनवणारे आहेत या बेकऱ्यामध्ये 16 वर्षा खालील कामगार कार्यरत आहेत तसेंच मजेस्टिक बेकरी येवलेवाडी या ठिकाणी परिसर अस्वच्छ असल्यामुळे सदर ठिकाणी उंदीर, घूस, मांजर, मुंग्या, दिसून येतात. तसेच बेकरी प्रॉडक्ट्स बनवताना वापरण्यात येणारे रॉ मटेरियल हे दर्जाहीन असल्याने व तूप, डालडा, भेसळ युक्त असल्याने पुणे शहर पोलीस प्रशासन व FDA प्रशासन कारवाई करणार का ?
पुणे शहरातील कोंढावा बु. येवलेवाडी परिसरात कोंढवा बुद्रक येवलेवाडी बापदेव घाट कांचन हॉटेल समोर Majestic Bakery बेकरी प्रोडक्ट बनवणारे आहेत या बेकऱ्यामध्ये 16 वर्षा खालील कामगार कार्यरत आहेत असे असताना संबंधित कामगार कोठून आले. त्यांची पोलीस स्टेशन मधे त्यांची नोंदणी केली का? संबंधित कामगारांचे आरोग्य तपासणी केली का ? कमी वयात कामगार ठेवणे गुन्हा ठरतो यांना कामावर ठेवणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होत का नाही. अशी अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत….
मजेस्टिक बेकरी येवलेवाडी या ठिकाणी परिसर अस्वच्छ असल्यामुळे सदर ठिकाणी उंदीर, घूस, मांजर, मुंग्या, दिसून येतात. तसेच बेकरी प्रॉडक्ट्स बनवताना वापरण्यात येणारे रॉ मटेरियल हे दर्जाहीन असल्याने व तूप, डालडा, भेसळ युक्त असल्याने हे पदार्थ खाऊन लहान मुले नागरिक आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अन्न व औषधे प्रशासन चे आयुक्त यांनी संबंधित बेकरी चा उलाढालीनुसार परवाना नोंदणी केली आहे का?, कामगारांचे वैदयकीय तपासणी अहवाल, अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरलेल्या पाण्याचे अहवाल, कर्मचा-यांना योग्य प्रशिक्षण दिले आहे का?, सर्वसाधारण स्वच्छता, त्याप्रमाणे मुदतबाह्य कच्चा माल व अन्नपदार्थांचा वापर होत आहे का? आदी बाबींची तपासणी केली जात आहे का? याशिवाय बेक- यांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेले तयार अन्नपदार्थ व अन्नपदार्थ बनविण्यासाठी वापरले जाणारे घटकपदार्थ रवा, पीठ, मैदा, तूप आदींचे नमुने यांची तपासणी करण्यात येत या अन्न पदार्थावर पॅकिंग तारीख तसेच बिलाचा उल्लेख तपसण्यात येतो का? एफएसएसएआय’ मार्गदर्शक तत्त्वांनुसार योग्य लेबलशिवाय तयार माल विक्री केल्याचे दिसत आहे पोलीस प्रशासन, व अन्न व औषधे प्रशासन यांची डोळे झाक होत आहे. संबंधित बेकरीवर कारवाई होणार का हे पाहावे लागेल…..
पुणे शहरात अनेक बेकऱ्या छोटे कारखाने मधे 16 वर्षा खालील कामगार काम करताना दिसतात लहान मुलांना कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे. तरी अश्या प्रकारे मुलांना कामावर ठेवले जाते संबंधित बेकरी चालक, कारखाना मालक यांच्या वर पोलीस प्रशासनाने स्वतः हुन गुन्हा दाखल करायला पाहिजे
पँथर संघटना (पुणे जिल्हा )
परशुराम कुंभार पुणे शहर सचिव व तौसिफ़ शेख हडपसर विधानसभा उपा अध्यक्ष उपस्थित होते.
या बेकरी मालक नासिर वर प्रशासन कारवाई करणार का

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख