जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
खडकी बाजार भाजी मार्केट नॅशनल चिकनचे दुकानाला लागून गल्ली मधून सरळ शेवटी १० नंबर घर आणि एका लाईनीत राहणारे पूर्ण घरात चेबरचा घाण पाणी वाहत आहे
खडकी बाजार भाजी मार्केट एकता सोसायटीचा फुटला चेबर याच्यामुळे राहणारे नागरिकांना आहे खूप त्रास
मार्शल मीडिया न्यूज ! ऑनलाइन पुणे:- खडकी बाजार भाजी मार्केट मध्ये नॅशनल चिकन ची दुकानाच्या शेजारी जाणारा गल्ली मधून सरळ शेवटी १० नंबर चा घरला एकता सोसायटीच्या भिंती आहे एकता सोसायटीचा चेंबर फुटला त्यामुळे दहा नंबरच्या घरात राहणाऱ्या लहान मुले आणि मुली आजारी पडत आहे एकता सोसायटीच्या मालकाने काम न केल्यामुळे दहा नंबरच्या घरात राहणारे तरुण आणि तरुणी काही महिन्यापासून फुटलेल्या हा घाण पाण्याचा त्रास वाहत्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा सामना करत आहेत त्या मुळे दहा नंबरच्या घरामध्ये राहणारे लहान मुले आणि मुली वारंवार आजारी पडत आहे आणि चेंबर चा घाण पाणी एका लाईनीत राहणारे पूर्ण घरा मध्ये वाहत आहे आणि शेजारी सर्व राहणारे एका लाईनीत घर असून त्यांच्या घरामध्ये त्या चेबर चा खान पाणी जाऊन सर्वजण आजारी होत आहे या सर्वांनी याच्यामध्ये एकता सोसायटीच्या मालकाला जाऊन याची माहिती दिली त्यानंतर एकता सोसायटीचे मालक ने शेवाळे टॉवरच्या मालकावर टाकून हा चेंबर त्याचा आहे मग शेवाळे टॉवरच्या मालकाला जाऊन बोलले पूर्ण माहिती दिल्यानंतर त्यांनी याच्यामध्ये एकटा सोसायटीच्या मालकाचा नाव घेतला अशा प्रकारे एकामेकांच्या अंगावर टाकून या गल्लीमध्ये चेंबर चा घाण पाणी मुळे खूपच महिन्यापासून गंभीर त्रास आहे या गल्लीमध्ये राहणारे लोकांचा विचार केला नाही यांच्या बोलण्यावर पण हा चेबर चा पूर्ण काम केलं नाही आणि याच्यामध्ये या गल्लीत राहणारे सर्वांना बोलला की तुम्ही तुमच्या पैशाने खर्च करून ते चेबर फुटलेला चेंबर बनवून घ्या मी काम करणार नाही असं बोलत यांना काही महिन्यापासून एकता सोसायटीच्या मालकांनी त्रास दिलेला आहे आणि याच प्रकारे, यामध्ये एका माणसाचा मृत्यू झाला आहे आणि यामध्ये सांगितले आहे की एक महिला अत्यंत गंभीरपणे आजारी झाली आहे. मात्र, एकता सोसायटीचा मालक अजिबात हलत नाही आणि कोणाचेही ऐकत नाही. जिथे पाईपलाइनची रचना तुटलेली आहे, तिथले लोक मोठ्या समस्यांचा सामना करत आहेत
वाहत्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे हा शब्द दहा नंबर घरासमोर असलेल्या जागेची फरशी खराब झाली आहे प्रशासनाने त्वरित तिथ राहणारे नागरिकांना न्याय मिळावा अशी प्रशासनाला नम्र विनंती केली आहे या घाण पाण्यामुळे खूप त्रास आहे प्रशासनाने यांची काळजी घेऊन स्पष्टपणे त्वरित कारवाई करावी अशी सर्व एका लाईनीत राहणारे तरुणी आणि तरुणांनी कारवाईची मागणी केली आहे

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख