Homeक्राईमकाळेपडळ पोलीस स्टेशन व अन्न व औषध प्रशासन विभाग पुणे यांचे कडुन...

काळेपडळ पोलीस स्टेशन व अन्न व औषध प्रशासन विभाग पुणे यांचे कडुन संयुक्तरित्या छापा कारवाई मध्ये एकुण ७६,४४,६५०/- रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आरोपी कडुन जप्त

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

काळेपडळ पोलीस स्टेशन व अन्न व औषध प्रशासन विभाग पुणे यांचे कडुन संयुक्तरित्या छापा कारवाई मध्ये एकुण ७६,४४,६५०/- रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आरोपी कडुन जप्त

काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर

मार्शल मीडिया न्यूज ! ऑनलाईन पुणे :- अन्न व औषध प्रसासन विभाग पुणे येथील गुप्त वार्ता विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी यांना प्राप्त माहिती वरुन, काळेपडळ पोलीस ठाणे कडील पथक असे संयुक्तरित्या वडाचीवाडी रोड घुले वस्ती उंड्री पुणे येथील गोडावुन वर जावुन, छापा टाकला असता, सदर गोडावून मध्ये विविध माल वाहतुक गाडया मध्ये विविध ब्रेडचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखु व पानमसाला गुटखा मोठ्या प्रमाणात मिळुन आल्याने.

सदर ठिकाणी हजर असलेल्या इसम नामे संपतराज पेमाराम चौहान वय ३८ रा. इस्कॉन मंदिराच्या पाठीमागे, कोंढवा पुणे यास ताब्यात घेवुन, प्रतिबंधित माला बाबत चौकशी करुन, त्यांचे कडुन ६४,४४,६५०/- किंमतीचा प्रतिबंधित गुटखा व १२,००,०००/- रुपये किंमतीचे ४ पिकअप गाड्या असा एकुण ७६,४४,६५०/-रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने, अन्न सुरक्षा अधिकारी विजयकुमार अंबादास उनवणे अन्न व औषध प्रशासन, विभाग पुणे यांनी आरोपी नामे संपतराज चौहान व इतर पाहीजे आरोपी याचे विरोधात काळेपडळ पोलीस ठाणे पुणे शहर येथे गुन्हा रजि. नं.२७/२०२५ भा.न्या. संहिता कलम १२३,२७४, २७५,२२३.३ (५), अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम २६(२) (i), २६ (२) (ii),२६ (२) (iv), २७ (३) (e), ३० (२) (a) नियमन ३.१.७, नियमन २.३.४,५९ अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपी नामे १) संपतराज पेमाराम चौहान वय ३८ रा. इस्कॉन मंदिराच्या पाठीमागे, कोंढवा पुणे यास अटक करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक, अनिल निबांळकर करत आहेत.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ श्री. राजकुमार शिंदे, यांचे मागदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे. श्री. धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. मानसिंग पाटील, यांचे सुचनेप्रमाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अमर काळंगे, सहा. पोलीस निरीक्षक प्रविण अब्दागिरे, पोलीस अमंलदार जाधव, पाटील, तसेच अन्न व औषध प्रशासन विभाग कडील अन्न सुरक्षा अधिकारी यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

50-मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरे मिळविण्यासाठी काहीही फोन 3 टिपला; प्रक्षेपण होण्यापूर्वी वैशिष्ट्ये गळती

1 जुलै रोजी भारत आणि जागतिक बाजारपेठेत काहीही फोन 3 होणार नाही. आगामी हँडसेटची सविस्तर वैशिष्ट्ये आता लॉन्च होण्यापूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समोर आली...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9A621302.1750655170.3052F Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750654381.9B3FD22 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61d1002.1750652045.1E536382 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750647327.9A72A14 Source link

error: Content is protected !!