Homeक्राईमकासोदा पोलिसांनी केला १९ किलो गांजा जप्त एक आरोपीला अटक

कासोदा पोलिसांनी केला १९ किलो गांजा जप्त एक आरोपीला अटक

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

कासोदा पोलिसांनी केला १९ किलो गांजा जप्त एक आरोपीला अटक

मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- जळगाव कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत व परीसरात गांजा विक्री होत असलेबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाल्याने पोस्टे हद्दीत वेशांतर करुन मागील ५ दिवसांपासुन सपोनि, निलेश राजपुत व त्यांच्या पथकाने गांजा पकडण्यासाठी सापळा रचला होता.

सविस्तर वृत्त असे कि, गेल्या चार दिवसापासून अपयश मिळाले होते. परंतु दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी पेट्रोलिंग दरम्यान वनकोठे गावाजवळ सपोनि, निलेश राजपुत पोउनि. दत्तु खुळे, पोहेकों. नंदलाल परदेशी, पोकों समाधान तोंडे, पोकॉलहु हटकर यांना एरंडोल कडुन कासोदा कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वनकोठे गावाजवळ एक संशयित इसम त्याचे मोटार सायकलवर प्लास्टीकचे गोणीत गांजा घेवुन जात असल्याची माहीती मिळाल्याने त्या ठिकाणी सापळा रचुन त्याची मोटारसायकल पाठलाग करुन थांबवली. त्याचे मोटारसायकल वरील गोणी चेक केली असता त्यात खाकी रंगाचे पॅकींग टेपने पॅक केलेले चौकोनी आकाराचे पुडे मिळुन आले ते फोडुन चेक केले असता त्यामध्ये गांजा मिळुन आल्याने त्यास पोलीस स्टेशनला आणले.

सदर पथकाने संशयीत इसम नामे अजय रविंद्र पवार (वय २७ रा. सोनबडर्डी ता. एरंडोल) याला ताब्यात घेवून त्याचेकडुन १९ किलो गांजा व मोटारसायकल असा एकुण २,८०,००० रुपये किमंती चा मुद्देमाल जप्त केला. पोहेकों नंदलाल परदेशी यांच्या फिर्यादीनुसार गांजाची वाहतुक करणाऱ्या इसमाविरुध्द गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे (एनडीपीएस) अधिनियम १९८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपीस मा. न्यायालयाने ३ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर – पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शन व सुचना प्रमाणे सपोनि.निलेश राजपुत पोउनि दत्तु खुळे, पोहेकॉ नंदलाल परदेशी, पोना अकील मुजावर, पोना. किरण गाडीलोहार, पोना. नरेद्र गजरे, पोकों. समाधान तोंडे, पोकॉ लहु हटकर अशांनी कारवाई केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. निलेश राजपूत हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61d1002.1750836379.3316523 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611D1002.1750830846.299BCDA Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9A621302.1750830087.39F2C350 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1750829597.e172c99 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750828565.E118539 Source link

error: Content is protected !!