जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११
खडकी बाजारत ऐसान बेकरी समोर खुलेआम अवैध सट्टापट्टी जुगार खेळताना व्हिडिओ मध्ये झाला कैद
मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन :- खडकी बाजार भाजी मार्केट ऐसान बेकरी समोर लागलेले गरम मसाल्याचे हातगाडी मधून आत शेवटी बेकायदेशीरपणे मटके चा धंदा आठ वाजता चालू असता व्हिडिओमध्ये झाला कैद आज दिनांक १४:२:२०२५ रोजी सकाळी ८ वाजता खडकी बाजार भाजी मार्केट ऐसान बेकरी समोर लागलेल्या गरम मसाल्याच्या हात गाडी मधून आत जाऊन शेवटी बेकायदेशीरपणे मटकेचा सट्टापट्टी जुगार चा धंदा चालू आहे याच वरून पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आशा धंद्याला सक्त ताकीद दिली आहे की अशा प्रकारचे धंदे करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
खडकी बाजार येथील येसान बेकरी समोरील मसाल्याचे पदार्थ विकल्या जाणाऱ्या बाजाराच्या शेवटच्या ठिकाणी अवैध सट्टा मटका जुगार अड्ड्यावर सुरू आहे. खूप दिवसांन पासून या ठिकाणी अवैध सट्टा मटका जुगार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे माननीय पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तमाम महाराष्ट्रतील या जुगार व्यावसायिकांना बजावून देखील खुले आम अवैध सट्टा मटका जुगार सुरू.रुपयाला १० रुपये देणारा हा व्यवसाय लपून, छपून चालत होता. ओपन टू क्लोजमध्ये खेळला जाणारा हा एक प्रकारचा जुगार संसार उद्धवस्त करणारा ठरत आहे
सट्टयाचे आकडे मोबाईलवर पाहायला मिळत असल्याने या व्यवसायात विश्वास आहे. पण, यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर येत असले तरीही हा व्यवसाय नगदी व उधारीवर चालत असल्याचे सांगितले जाते.
या सत्तेबाजी जुगार अड्ड्यावर कारवाई होणार का अवैध व्यवसायावर आळा बसविण्यास असलेली यंत्रणा कमी पडते आहे, की अर्थपूर्ण संबंधातून याकडे दुर्लक्ष केले जात आहे, हा संशोधनाचा विषय ठरत आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंदे चालवणाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे अवैध धंदे चालू असल्याची माहिती मिळाली तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल
या सट्टापट्टी जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई होणार का
महत्त्वाचा संदेश

मुख्य:संपादक:शाहाबाज शेख























