Homeताज्या बातम्याकॉपी पुरविण्याऱ्या पंधरा जणांवर पारोळा पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई

कॉपी पुरविण्याऱ्या पंधरा जणांवर पारोळा पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

कॉपी पुरविण्याऱ्या पंधरा जणांवर पारोळा पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई

मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- पारोळा आज (दि. २२) बारावीचा गणित विषयाचा पेपर होता. त्या पेपरला बाहेरून कॉपी पुरवणाऱ्या १५ जणांना पोलिसांन पकडुन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्यामुळे बाहेरून कॉपी पुरविण्याऱ्या मध्ये चांगलीच भीती निर्माण झाल्याने परीक्षा केंद्र बाहेर तमाम शांतता दिसून आली.

राज्य शासनाने या वर्षापासून कॉपीमुक्त अभियानावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. परिणामी सर्व सेंटरवर कॉपीमुक्त अभियान राबवण्या संदर्भात प्रशासनाकडून व पोलिसांकडनं सर्वपरी प्रयत्न केले जात आहेत. विशेषतः उपद्रवी केंद्रांवर अधिक लक्ष हे प्रशासनाने ठेवले आहे. आज सकाळी ११ ते २ बारावीचा गणिताचा पेपर होता. त्या पेपरला बाहेरून कॉपी पुरविण्यासाठी शेकडो विद्यार्थी हे ठीक ठिकाणी परीक्षा केंद्रावर जमा झालेले दिसून होते. त्यांचा उपद्रव टाळण्यासाठी सुरवाती पासूनच पोलीस निरीक्षक सुनील पवार स्वतः व त्यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन सुनील हटकर, योगेश शिंदे, भोई आधी पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलिसांनी चक्क १५ जणांना पकडून त्यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियम ११०/११७ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे.

यात काही तरुणांचा समावेश आहे. या सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस स्टेशनला बोलवून त्यांना ताकीद देऊन दुपारी दोन नंतर सोडून देण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या आजच्या कारवाईमुळे परीक्षा केंद्रात बाहेर कमालीची शांतता दिसून आली.

तर कॉपी पुरविण्याऱ्या मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या कारवाईमुळे परीक्षा केंद्रावर परीक्षा ही सुरळीत पार पडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लष्कर पोलिसांची दमदार कामगिरी; तीन लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  लष्कर पोलिसांची दमदार कामगिरी; तीन लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- एम. जी. रोडवरील रात्रीच्या...

भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई, गावठी कट्टा व जिवंत राऊंड जप्त

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई, गावठी कट्टा व जिवंत राऊंड जप्त   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- भारती विद्यापीठ...

रस्ते अपघात रोखण्यासाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार – पुण्यात नवा उपक्रम सुरू

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  रस्ते अपघात रोखण्यासाठी विद्यार्थ्यांचा पुढाकार – पुण्यात नवा उपक्रम सुरू मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- आज दिनांक ०५...

दांडेकर पुल परिसरात सोन्याची फसवणूक; पाच आरोपी पकडले

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  दांडेकर पुल परिसरात सोन्याची फसवणूक; पाच आरोपी पकडले   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- पुणे शहरात सोन्या–चांदीचे दागिने पॉलिश...

पुणे वाहतूक पोलिसांच्या कडक कारवाईमुळे नियमभंगावर आळा

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  पुणे वाहतूक पोलिसांच्या कडक कारवाईमुळे नियमभंगावर आळा   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक शिस्त...

error: Content is protected !!