Homeक्राईमनवी मुंबई पोलीसांची मोठी कारवाई; लाखो रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

नवी मुंबई पोलीसांची मोठी कारवाई; लाखो रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

नवी मुंबई पोलीसांची मोठी कारवाई; लाखो रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- नवी मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकून, लाखो रुपयांच्या अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या विदेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आतापर्यंत करोडो रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला असून, नशा मुक्त नवी मुंबईच्या दिशेने पोलिसांची वाटचाल सुरू असल्याचं अधोरेखित होत आहे.

नशा मुक्त नवी मुंबई अभियानाअंतर्गत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त आयुक्त दीपक साकोरे, यांच्या आदेशानुसार, पोलीस उपायुक्त अमित काळे, सहाय्यक आयुक्त भाऊसाहेब ढोले, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे व अंमलदार, यांच्यासह संपूर्ण नवी मुंबई पोलीस पथकाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत विविध ठिकाणी छापे मारून करोडो रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत.

नशा मुक्त नवी मुंबई या जनजागृतीसाठी सुप्रसिद्ध अभिनेते जॉन इब्राहम यांना देखील बोलवण्यात आले होते. जेणेकरून नशेच्या आहारी जाणाऱ्या युवकांचे मतपरिवर्तन होऊन ते नशेपासून दूर जातील. अशा प्रकारे नवी मुंबईतून अंमली पदार्थ हद्दपार करण्यासाठी पोलीस नाना प्रकारे प्रयत्न करताना दिसून येत आहेत. तरी देखील अमली पदार्थाच्या माध्यमातून नवी मुंबईला पोखरणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी कारवाई करून त्यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. तर त्यांच्याजवळून करोडो रुपयांचा अमली पदार्थांचा साठा देखील पोलिसांनी जप्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.92A12417.1749868460.19B3E107 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ Source link

अरोरा अलर्ट! 14 जून रोजी न्यूयॉर्कपर्यंत उत्तर दिवे दक्षिणेस दिसू शकतात

अमेरिकेतील स्कायवॉचर्ससाठी रात्रीच्या आकाशातील एक दुर्मिळ प्रदर्शन दिसू शकते, कारण राष्ट्रीय महासागरीय आणि वातावरणीय प्रशासन (एनओएए) ने 14 जूनच्या रात्री भौगोलिक वादळ घड्याळ जारी...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.92A12417.174985959507.18CD57C7 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.C61002.1749858378.13FFF9FF Source link

error: Content is protected !!