Homeक्राईममोक्का गुन्ह्यामध्ये जामिनावर मुक्त असलेल्या सराईत आरोपीताकडून एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र व...

मोक्का गुन्ह्यामध्ये जामिनावर मुक्त असलेल्या सराईत आरोपीताकडून एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र व एक जिवंत काडतूस हस्तगत

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

मोक्का गुन्ह्यामध्ये जामिनावर मुक्त असलेल्या सराईत आरोपीताकडून एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र व एक जिवंत काडतूस हस्तगत

गुन्हे शाखा युनिट ६ पुणे शहर

मार्शल मीडिया न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिनांक १३/०२/२०२५ रोजी कोंबिंग ऑपरेशन दरम्यान युनिट ६ कडील प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण व युनिट ६ कडील पथक असे लोणी काळभोर पो.स्टे. हद्दीत गस्त करीत असताना पो. हवा. सकटे यांना मिळालेल्या खबरीवरून मोक्का गुन्ह्यामध्ये जामिनावर असलेला अभिलेखा वरील आरोपी अनिकेत गुलाब यादव, वय २२ वर्षे यास सोपान नगर, कदमवाक वस्ती, लोणीकाळभोर, पुणे येथुन ताब्यात घेतले असता त्याचेकडे एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र व एक जिवंत काडतूस मिळून आले असुन पंचांसमक्ष जप्त करण्यात आले आहे.

सदर आरोपीताविरुद्ध लोणीकाळभोर पो.स्टे. गु.र.नं. ८९/२०२५ आर्म ॲक्ट कलम ३, २५, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (अ) सह १३५ अन्वये
गुन्हा दाखल करून मा. वरिष्ठांचे आदेशाने सदरचा गुन्हा पुढील तपास कामी लोणीकाळभोर पो.स्टे. यांचेकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेर) श्री राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण दळवी, पो. हवा. बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, पो.अं. ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, पो.हवा. सुहास तांबेकर, मपोअं. प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.74e22517.1762894037.405d11d8 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.c17a7b5c.1762875948.1a85c2f2 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.74e22517.1762857710.3c493091 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.74e22517.1762839533.3ae979e0 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.74e22517.1762821287.3a8228ae Source link

error: Content is protected !!