Homeक्राईमबिबवेवाडी हद्दीमध्ये दहशत पसरवून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपींची त्याच परिसरात काढली वरात

बिबवेवाडी हद्दीमध्ये दहशत पसरवून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपींची त्याच परिसरात काढली वरात

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

बिबवेवाडी हद्दीमध्ये दहशत पसरवून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपींची त्याच परिसरात काढली वरात

मार्शल मीडिया न्यूज : पुणे ऑनलाईन:- अधिक माहिती अशी की, बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर. नंबर. ९४ / २०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(२), ३०९ (६), ३५२, ११५(२), ३(५) क्रिमिनल लॉ ॲमेटमेन्ट ३,७ भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महा.पोलीस अधिनियम ३७ (१) सह १३५ मधील फिर्यादी अशोक प्रकाश देवडा वय २७ वर्षे धदा व्यवसाय स नं ६४८/ ७ त्रिमुर्तीनगर न्यु पदमावतीनगर म्हसोबा मंदिर शेजारी अप्पर बिबवेवाडी पुणे यांना आरोपी नामे १) प्रकाश सिद्धाप्पा सोनकांबळे, वय २० वर्षे, राहणार. पद्मावती नगर, बिबवेवाडी पुणे २) अहमद शब्बीर शेख, वय २० वर्षे, राहणार. पर्वती पायथा, दत्तवाडी पुणे यांनी काहीएक कारण नसताना फिर्यादी यांना अप्पर डेपो जवळ भुतबंगला रोड, बिबवेवाडी पुणे येथे फिर्यादी यांचे डोक्यात दगडाने व हातावर धारधार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी करून शस्त्र हवेत फिरवत दहशत माजवून निघून गेल्याने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्ह्यातील आरोपी गुन्हा केलेपासून फरार होते. आरोपी प्रकाश सोनकांबळे हा अतिषय चालाक व रेकॉर्डवरील असल्याने तो पोलीसांचे डावपेच ओळखून होता. आरोपी आपली ओळख लपवून वावरत होते. बिबवेवाडी पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील अंमलदार त्यांचा कसून शोध घेत असताना पोलीस अंमलदार शिवाजी येवले यांना त्यांचे बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशिर बातमीप्रमाणे आरोपी हे त्यांचे मैत्रिणीकडे येणार असल्यान सदर ठिकाणी पर्वती भागात सापळा रचून त्यांना शिताफितीने पकडण्यात आले असून त्यांना अटक करून त्यांचेकडे तपास करून त्यांनी ज्या भागात दहशत पसरवली तेथेच त्यांची वरात काढून लोकांमध्ये जनजागृती केली.

सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, परिमंडळ ५ पुणे शहर, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे वानवडी विभाग पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे, तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पी. बी. कामथे, पोलीस हवालदार संजय गायकवाड, पोलीस अमंलदार शिवाजी येवेले, सुमित ताकपेरे, दत्ता शेंद्रे, विशाल जाधव, ज्योतिष काळे, आशिष गायकवाड, प्रणय पाटील, रक्षित काळे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61d1002.1750836379.3316523 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611D1002.1750830846.299BCDA Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9A621302.1750830087.39F2C350 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1750829597.e172c99 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750828565.E118539 Source link

error: Content is protected !!