Homeक्राईमचोरटयाकडुन २ रिक्षा व १ दुचाकी गाडी जप्त भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी

चोरटयाकडुन २ रिक्षा व १ दुचाकी गाडी जप्त भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

चोरटयाकडुन २ रिक्षा व १ दुचाकी गाडी जप्त भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी

मार्शल मीडिया न्यूज : पुणे ऑनलाइन:- भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार यांना वाहन चोराचा शोध घेणेबाबतच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व तपास पथकातील पोलीस अंमलदार तुकाराम सुतार, संदीप आगळे, मंगेश पवार, महेश बारवकर हे वाहन चोरांचा शोध घेत असताना त्यांना आरोपी नामे माजीद युनुस अन्सारी, वय २२ वर्षे, राहणार.गल्ली नंबर २२, सय्यदनगर, हडपसर, पुणे याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतून रिक्षा व दुचाकी गाडया चोरी करुन त्या कात्रज कोंढवा रोडवरील पेरुची बाग येथे लावुन ठेवल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कात्रज कोंढवा रोड, पेरुची बाग येथे जावुन पाहता तेथे आरोपी नामे माजीद युनुस अन्सारी, वय २२ वर्षे, राहणार. गल्ली नंबर २२, सय्यदनगर, हडपसर, पुणे हा मिळुन आला असुन त्याचेकडुन २ तीन चाकी रिक्षा व १ दुचाकी गाडी जप्त केली असुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.

१.भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५१/२०२५, भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२) २. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २५० / २०२५, भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२) ३. येरवडा पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३०६ / २०२५, भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२)

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु.साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार तुकाराम सुतार, संदीप आगळे, मंगेश पवार, महेश बारवकर, सचिन सरपाले, सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, किरण साबळे, निलेश खैरमोडे यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61d1002.1750768253.1E72729 Source link

वनप्लस नॉर्ड 5 कॅमेरा तपशील 8 जुलैच्या प्रक्षेपणपूर्वी उघडकीस आला; 55 डीबी एएनसी पर्यंत...

वनप्लस नॉर्ड 5 8 जुलै रोजी वनप्लस नॉर्ड सीई 5 च्या सोबत भारतात लॉन्च होणार आहे. दरम्यान, वनप्लस कळ्या 4 टीडब्ल्यूएस इयरफोन देखील त्याच...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750762632.C70ABA4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61d1002.1750756038.9b08ea Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611D1002.1750755726.92EF5A Source link

error: Content is protected !!