Homeताज्या बातम्यापोलीस अधिक्षक बीड यांच्याकडून नागरिकांना आवाहन.......

पोलीस अधिक्षक बीड यांच्याकडून नागरिकांना आवाहन…….

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

पोलीस अधिक्षक बीड यांच्याकडून नागरिकांना आवाहन…….

प्रेसनोट.

दिनांक 03/03/2025
मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- मस्साजोग येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणात गुन्हे अन्वेषन विभाग यांनी मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. आज दिनांक 03/03/2025 रोजी तपासाचा भाग असलेले काही फोटो टीव्ही चॅनेलवर तसेच समाज माध्यमांवर प्रसारित / व्हायरल झाले आहेत. सदरील फोटो हे मन विचलित करणारे आहेत. त्यामुळे व्हायरल फोटोंवरून समाज माध्यमांवर जनतेच्या प्रतिक्रीया उमटत आहेत.

सदर प्रकरण हे आता न्यायप्रविष्ट असून सदर फोटो हे
न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. त्यामुळे जनतेने कायदा हातात घेऊ नये.

असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीत ट्रॅक्टर–ट्रकची भीषण धडक, चालक जळून मृत्यू…

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ बारामतीत ट्रॅक्टर–ट्रकची भीषण धडक, चालक जळून मृत्यू... मार्शल मिडिया न्युज:- पुणे ऑनलाईन:- बारामती : दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री...

खंडाळ्यात भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, १२८ जणांचे रक्तदान

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ खंडाळ्यात भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, १२८ जणांचे रक्तदान प्रतिनिधी:- सातारा ब्युरो चिफ दिलीप वाघमारे मार्शल मीडिया न्यूज:- पुणे...

Vivo X300 Pro पुनरावलोकन: फ्लॅगशिप मोबाइल फोटोग्राफी. पुन्हा परिभाषित.

Vivo X300 Pro हा कॅमेरा उत्साही लोकांसाठी एक उत्तम स्मार्टफोन आहे आणि तो टेलीफोटो एक्स्टेंडर किटला देखील सपोर्ट करतो, जो मागील वर्षापर्यंत अल्ट्रा मॉडेलसाठी...

उरुळी कांचनमध्ये चाकू हल्ल्यानंतर आरोपीची धिंड; “इथला दादा पोलीसच” गुन्हेगारीवर लगाम बसवण्यासाठी पोलिसांची वेगळी...

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ उरुळी कांचन मध्ये चाकू हल्ल्यानंतर आरोपीची धिंड; “इथला दादा पोलीसच” गुन्हेगारीवर लगाम बसवण्यासाठी पोलिसांची वेगळी मोहीम. उरुळी कांचन :...

सोमाटणे टोलनाक्यावर हवालदार राठोडच्या शौर्यामुळे पोलिसांचे प्राण वाचले, प्रचंड मुद्देमाल जप्त…

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ सोमाटणे टोलनाक्यावर हवालदार राठोडच्या शौर्यामुळे पोलिसांचे प्राण वाचले, प्रचंड मुद्देमाल जप्त... पिंपरी-चिंचवडमधील सोमाटणे टोल नाक्यावर आज पहाटे सिनेमात शोभेल...

error: Content is protected !!