Homeक्राईमसराईत गुन्हेगारांकडून २ पिस्टल व ३ जिवंत काडतुसे जप्त, खंडणी विरोधी पथक...

सराईत गुन्हेगारांकडून २ पिस्टल व ३ जिवंत काडतुसे जप्त, खंडणी विरोधी पथक १ ची दमदार कामगिरी

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

सराईत गुन्हेगारांकडून २ पिस्टल व ३ जिवंत काडतुसे जप्त, खंडणी विरोधी पथक १ ची दमदार कामगिरी

खंडणी विरोधी पथक १ पुणे शहर

मार्शल मीडिया न्यूज ! ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर व मा. सह पोलीस आयुक्त सी, पुणे शहर, मा. अप्पर पोलीस आयुक्त सो, गुन्हे, पुणे शहर यांनी पुणे शहर आयुक्तालयात विना परवाना शस्त्र बाळगणा-या, रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी व तडीपार आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणेचे आदेश दिलेले होते.

त्याअनुशंगाने दिनांक १०/०२/२०२५ रोजी खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार असे पेट्रोलिंग करीत असताना पोना/६४५७ प्रफुल्ल चव्हाण व पोशि/८१९३ अमर पवार यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम एनडीए खडकवासला रोड, कोंढवे धावडे, पुणे येथे पिस्टल बाळगून थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तेथे जाऊन सापळा रचून बातमीप्रमाणे वर्णनाचा इसम व त्याचा आणखी एक साथीदार यांना ताब्यात घेवून त्यांचे नाव व पत्ता विचारता त्यांनी त्याची नावे (१) अनिकेत विनायक जाधव, वय २४ वर्षे, रा. धायरी गारमळा, खंडोबा मंदिराजवळ लेन नं १०/११, पुणे (२) गणेश तानाजी किवळे, वय २३ वर्षे, रा. सिंहगड किरकीटवाडी रोड, नांदोशी अर्थव जनरल स्टोअर समोर नांदोशी,

पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांची अंगझडती घेतली असता अनिकेत विनायक जाधव याच्या कंबरेला पाठीमागे १ देशी बनावटीचे पिस्टल, १ जिवंत काडतुस व गणेश तानाजी किवळे याच्या कंबरेला पाठीमागे १ देशी बनावटीचे पिस्टल, २ जिवंत काडतुस असा एकूण ४५६००/- रू कि मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपी विरूद्ध उत्तमनगर पो स्टे गु.र.नं. १७/२०२५ आर्म अॅक्ट ३ (२५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदरचे दोन्ही आरोपीं हे सिंहगड रोड पो. ठाणे कडील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. पुढील तपास सपोनि राजेश माळेगावे, खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर हे करत आहेत.

सदरची कारवाई मा. शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) मा. निखील पिंगळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा. गणेश इंगळे, सहायक पोलीस आयुक्त १, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस अंमलदार प्रफुल्ल चव्हाण, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे, सयाजी चव्हाण, मयुर भोकरे, अमोल आवाड, नितीन कांबळे, रविंद्र फुलपगारे, प्रविण ढमाळ, अमर पवार यांनी कारवाई केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61d1002.1750836379.3316523 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.611D1002.1750830846.299BCDA Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9A621302.1750830087.39F2C350 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5d1d1002.1750829597.e172c99 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750828565.E118539 Source link

error: Content is protected !!