Homeक्राईमअंमली पदार्थ विरोधी पथक १ ची दमदार कामगिरी ! गांजा विक्री करीता...

अंमली पदार्थ विरोधी पथक १ ची दमदार कामगिरी ! गांजा विक्री करीता आलेल्या दोन इसमांना जेरबंद,

जाहिराती व बातमीसाठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

अंमली पदार्थ विरोधी पथक १ ची
दमदार कामगिरी ! गांजा विक्री
करीता आलेल्या दोन इसमांना
जेरबंद,

अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे
शहर

मार्शल मीडिया न्यूज ! ऑनलाईन पुणे :- अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार असे गुन्हे प्रतिबंधात्मक, तसेच अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराचे अनुषंगाने पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना सिंहगड इन्सिट्युट ऑफ मॅनेजमेंट कॉलेज गेट समोरील सार्वजनीक रोडवर सिंहगड पुणे या ठिकाणी इसम नामे १) नितीन भाऊसाहेब गोपाळ वय २० वर्षे, रा. प्लॉट नं १९, दत्त दिगंबर सोसायटी, साखरी रोड, धुळे २) लकी छोटु पवार वय १९ वर्षे, रा. लक्ष्मी नारायण कॉलनी, प्लॉट नं १५, साखरी रोड, धुळे. यांच्या

कडे किंमत रु.९६,०२०/- चा ०४ किलो ८०१ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ, २०,०००/-रु किं.ची दोन मोबाईल फोन असा १,१६,०२० /- कि.चा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्री करीता जवळ बाळगताना मिळुन आला आल्याने त्यांचे विरुध्द सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरचे इसम हे मुळचे धुळे जिल्हयातील असुन त्यांनी सदरचा गांजा कोठुन आणला याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

  1. नमुद कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त आर्थिक गुन्हे शाखा, अति, कार्यभार गुन्हे श्री. विवेक मासाळ, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे १ श्री गणेश इंगळे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उल्हास कदम, सहा पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, सिंहगड पोलीस स्टेशन कडील सहा पोलीस निरीक्षक वैशाली भोसले. पोलीस अंमलदार, संदिप शिर्के, ज्ञानेश्वर घोरपडे, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, विनायक साळवे. उदमले, खुटवड यांनी केली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीत ट्रॅक्टर–ट्रकची भीषण धडक, चालक जळून मृत्यू…

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ बारामतीत ट्रॅक्टर–ट्रकची भीषण धडक, चालक जळून मृत्यू... मार्शल मिडिया न्युज:- पुणे ऑनलाईन:- बारामती : दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री...

खंडाळ्यात भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, १२८ जणांचे रक्तदान

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ खंडाळ्यात भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, १२८ जणांचे रक्तदान प्रतिनिधी:- सातारा ब्युरो चिफ दिलीप वाघमारे मार्शल मीडिया न्यूज:- पुणे...

Vivo X300 Pro पुनरावलोकन: फ्लॅगशिप मोबाइल फोटोग्राफी. पुन्हा परिभाषित.

Vivo X300 Pro हा कॅमेरा उत्साही लोकांसाठी एक उत्तम स्मार्टफोन आहे आणि तो टेलीफोटो एक्स्टेंडर किटला देखील सपोर्ट करतो, जो मागील वर्षापर्यंत अल्ट्रा मॉडेलसाठी...

उरुळी कांचनमध्ये चाकू हल्ल्यानंतर आरोपीची धिंड; “इथला दादा पोलीसच” गुन्हेगारीवर लगाम बसवण्यासाठी पोलिसांची वेगळी...

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ उरुळी कांचन मध्ये चाकू हल्ल्यानंतर आरोपीची धिंड; “इथला दादा पोलीसच” गुन्हेगारीवर लगाम बसवण्यासाठी पोलिसांची वेगळी मोहीम. उरुळी कांचन :...

सोमाटणे टोलनाक्यावर हवालदार राठोडच्या शौर्यामुळे पोलिसांचे प्राण वाचले, प्रचंड मुद्देमाल जप्त…

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११ सोमाटणे टोलनाक्यावर हवालदार राठोडच्या शौर्यामुळे पोलिसांचे प्राण वाचले, प्रचंड मुद्देमाल जप्त... पिंपरी-चिंचवडमधील सोमाटणे टोल नाक्यावर आज पहाटे सिनेमात शोभेल...

error: Content is protected !!