Homeक्राईममॉर्निंग वॉकला जाणा-या नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवुनजबरी चो-या करणा-या टोळीस केले जेरबंद

मॉर्निंग वॉकला जाणा-या नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवुनजबरी चो-या करणा-या टोळीस केले जेरबंद

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११

मॉर्निंग वॉकला जाणा-या नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवुनजबरी चो-या करणा-या टोळीस केले जेरबंद

अलंकार पोलीस स्टेशन

मार्शल मीडिया न्यूज ! पुणे ऑनलाईन:- दि.२४/१२/२०२४ रोजी अलंकार पोलीस स्टेशन हद्दीतील डी.पी. रोड येथे आलेले फिय्यादी हे आयोध्या हॉटेल समोर आले असता त्यांचे गळ्यातील सोन्याची चेन दोन अनोळखीइसमांनी जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन घेऊन मोटार सायकलवर उभ्या असलेल्या तिस-या साथीदारासहनिघुन गेले बाबत अलंकार पोलीस स्टेशन गुन्हा.र.नंबर. २११/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०९ (४) ३ (५) अन्वये गुन्हादाखल आहे.

दाखल गुन्ह्याबाबत मॉर्निंग वॉकला जाणारे वेगवेगळ्या व्हॉटस ॲॅक्ट ग्रूपवर गुन्हद्माची माहिती प्रसारीतझाल्याने मॉर्निंग वॉक करीता जाणारे नागरिकांचे मनात भितीचे वातावरण निर्माण झाल्याने मा. पोलीस उपआयुक्त परी ३ पुणे शहर श्री संभाजी कदम व मा.सहा. पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग पुणे श्री अजयपरमार यांनी तपासा बाबत मार्गदर्शनकरुन गुन्हा तात्काळ उघड़कीस आणण्याचे आदेश दिले होते.

त्याप्रमाणे गुन्ह्याचा तपास सुरु करुन घटनास्थळावरील तसेच आजुबाजुचे परीसरातील २०० ते २५० सीसीटीव्ही पफुटेज तपासुन यातील अनोळखी आरोपीचा माग कादुन पोलीस अंमलदार पवार यांना गोपनीयवातमीदाराव्दारे सदरचा गुन्हा हा १ ) सुमित ऊर्फ अभिषेक उर्फ डायमंड राजु आसवरे वय १९ वर्षे रा. किष्कीदानगर पाण्याचे टाकीजवळ, कोथरुड पुणे २) अभिषेक उर्फ कानोळ्या भारत खंदारे वय-२२ वर्षे रा. किष्कींदानगर, कोथरुड पुणे यांनी केल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने किष्कींदानगर, कोथरुड पुणे येथेसापळा रचुन त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे कडे तपास करता त्यांनी त्यांचे इतर दोन फरार साथीदारांसह अशाच प्रकारे

१) अलेंकार पोलीस.स्टेशन.र.न. ३० / २०२५ भा.न्या.से.कलम ३०९ (५), १२६(२), ३५१(३),३(५) शस्त्र अधिनियम कलम ४(२५), महा.पो. अधि. ३७(१)१३५ २)चतु:श्रृंगी पो. स्टे पुणे शहर गुन्हा रजि. नं. ३५/२००२५भा.न्या. सं. कलम ३०४(२), ३५) प्रमाणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांचेकडुन वरील प्रमाणे दाखलगुन्ह्यातील चोरलेल्या दोन सोन्याच्या चेन एक सोन्याचे पेंडट,गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल, एकतलवार असा एकुण २,८६,२५०/- रु चा मुदेमाल हस्तगत करण्यात आला असुन नमुद आरोपी कडुन शस्त्राचाधाक दाखबुन जबरी चोरीचे अलंकार पोलीस स्टेशनकडील ०२ व चतुःश्रंगी पोलीस स्टेशनकडील ०१ असे ०३गुन्हे उघडकीस आले आहेत दोन फरार आरोपींचा शोध चालु आहे.

सदरची कामगीरी ही मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री प्रविणकुमारपाटील, मा. पोलीस उपायुक्त परि २ पुणे श्री संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त, रसिंहगड रोड विभाग श्री अजय परमार, अलंकार पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सुनिता रोकडे, पोलिस निरीक्षकगुन्हें ) श्री. अनिल माने यांच्या मार्दगर्शनाखाली तपास
पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक, गणेश दिक्षीत,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

निवडणूक काळात पिंपरी-चिंचवडमध्ये कडक पोलीस कारवाई, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  निवडणूक काळात पिंपरी-चिंचवडमध्ये कडक पोलीस कारवाई, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन आपण पाहत आहात क्राईम न्यूज...   मार्शल मीडिया न्युज : पुणे...

गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ : सुरक्षिततेसाठी नागरिकांनी सतर्क राहावे

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ : सुरक्षिततेसाठी नागरिकांनी सतर्क राहावे   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- दिनांक. १५ जानेवारी २०२६ रोजी...

मिरजमध्ये संघटित गुन्हेगारीला जोरदार हादरा; १५ आरोपींवर मोक्का लागू

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  मिरजमध्ये संघटित गुन्हेगारीला जोरदार हादरा; १५ आरोपींवर मोक्का लागू   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- मिरज शहरात संघटित गुन्हेगारीविरोधात...

महिलेची सोन्याची चैन हिसकावणारा आरोपी मांजरी पोलिसांच्या जाळ्यात

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  महिलेची सोन्याची चैन हिसकावणारा आरोपी मांजरी पोलिसांच्या जाळ्यात   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- शेवाळवाडी भाजी मंडई परिसरात घडलेल्या...

विनापरवाना विदेशी दारू वाहतूक; ७,४४१ बॉटलसह तरुणाच्या मुसक्या आवळल्या

जाहिराती व बातमी साठी संपर्क:मुख्य संपादक:शाहाबाज शेख:९०११६०१८११  विनापरवाना विदेशी दारू वाहतूक; ७,४४१ बॉटलसह तरुणाच्या मुसक्या आवळल्या   मार्शल मीडिया न्युज : पुणे ऑनलाइन:- पुणे शहरात बेकायदेशीर विदेशी...

error: Content is protected !!